Thursday 16 October 2014

जाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज

जाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. 
 
1. मासिक पाळी दर 28 दिवसांनीच यायला हवी
वस्तुस्थिती: पाळीचं चक्र हे प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. 20 दिवसांपासून 35 दिवसांदरम्यान कधीही मासिक पाळी येऊ शकते. पिरेड्स येण्यात काही दिवस उशीर झाला तर असं नाही की तुम्ही गर्भवती आहात. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाही.
2. मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये
वस्तुस्थिती: अधिक जण पाळीदरम्यान आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं पसंत करत नाही. मात्र पाळी असतांना सेक्स केल्यानं आपल्याला आडकाठी / उबळपासून आराम मिळतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं वेदना कमी होतात.
3. मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही
वस्तुस्थिती: हा समज चुकीचा आहे. आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते.
4. मासिक पाळीदरम्यान आंबट, तेल-मसालेयुक्त जेवण करू नये
वस्तुस्थिती: पाळीमध्ये उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं. पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होत नाही.
5. मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू नये
वस्तुस्थिती: पाळीदरम्यान व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो.
6. पाळीमध्ये आराम करायला हवा
वस्तुस्थिती: मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. महिला आपलं दैनिक काम आरामात करू शकतात.
7. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम
वस्तुस्थिती: महिला यावेळी पीएमएस प्रक्रियेतून जात असतात. कारण जवळपास 85 टक्के महिला याप्रकारच्या लक्षणांचा अनुभव घेतात.
8. पाळीतील रक्त सामान्य रक्तापेक्षा वेगळं असतं 
वस्तुस्थिती: मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. या काहीच असामान्य नसतं.
9. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये 
वस्तुस्थिती: हा गैरसमज फार पूर्वीपासून पसरला आहे. आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीय. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता.
10. कुमारीकांना कॉटनचा वापर करू नये 
वस्तुस्थिती: अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वार केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही, असं वैज्ञानिक सांगतात.
 

Tuesday 14 October 2014

Night city and bridge best photography

Night city and bridge best photography
Night City
In a few minutes there was, so far as the soldier could see, not a living thing left upon the common, and every bush and tree upon it that was not already a blackened skeleton was burning. The hussars had been on the road beyond the curvature of the ground, and he saw nothing of them. He heard the Martians rattle for a time and then become still. The giant saved Woking station and its cluster of houses until the last; then in a moment the Heat-Ray was brought to bear, and the town became a heap of fiery ruins. Then the Thing shut off the Heat-Ray, and turning its back upon the artilleryman, began to waddle away towards the smouldering pine woods that sheltered the second cylinder. As it did so a second glittering Titan built itself up out of the pit.

The second monster followed the first, and at that the artilleryman began to crawl very cautiously across the hot heather ash towards Horsell. He managed to get alive into the ditch by the side of the road, and so escaped to Woking. There his story became ejaculatory. The place was impassable. It seems there were a few people alive there, frantic for the most part and many burned and scalded. He was turned aside by the fire, and hid among some almost scorching heaps of broken wall as one of the Martian giants returned. He saw this one pursue a man, catch him up in one of its steely tentacles, and knock his head against the trunk of a pine tree. At last, after nightfall, the artilleryman made a rush for it and got over the railway embankment.

Since then he had been skulking along towards Maybury, in the hope of getting out of danger Londonward. People were hiding in trenches and cellars, and many of the survivors had made off towards Woking village and Send. He had been consumed with thirst until he found one of the water mains near the railway arch smashed, and the water bubbling out like a spring upon the road.

That was the story I got from him, bit by bit. He grew calmer telling me and trying to make me see the things he had seen. He had eaten no food since midday, he told me early in his narrative, and I found some mutton and bread in the pantry and brought it into the room. We lit no lamp for fear of attracting the Martians, and ever and again our hands would touch upon bread or meat. As he talked, things about us came darkly out of the darkness, and the trampled bushes and broken rose trees outside the window grew distinct. It would seem that a number of men or animals had rushed across the lawn. I began to see his face, blackened and haggard, as no doubt mine was also.

It seems there were a few people alive there
When we had finished eating we went softly upstairs to my study, and I looked again out of the open window. In one night the valley had become a valley of ashes. The fires had dwindled now. Where flames had been there were now streamers of smoke; but the countless ruins of shattered and gutted houses and blasted and blackened trees that the night had hidden stood out now gaunt and terrible in the pitiless light of dawn. Yet here and there some object had had the luck to escape--a white railway signal here, the end of a greenhouse there, white and fresh amid the wreckage. Never before in the history of warfare had destruction been so indiscriminate and so universal. And shining with the growing light of the east, three of the metallic giants stood about the pit, their cowls rotating as though they were surveying the desolation they had made.

It seemed to me that the pit had been enlarged, and ever and again puffs of vivid green vapour streamed up and out of it towards the brightening dawn--streamed up, whirled, broke, and vanished.


Beyond were the pillars of fire about Chobham. They became pillars of bloodshot smoke at the first touch of day.

As the dawn grew brighter we withdrew from the window from which we had watched the Martians, and went very quietly downstairs.

The enormous broad tires of the chariots and the padded feet of the animals brought forth no sound from the moss-covered sea bottom; and so we moved in utter silence, like some huge phantasmagoria, except when the stillness was broken by the guttural growling of a goaded zitidar, or the squealing of fighting thoats. The green Martians converse but little, and then usually in monosyllables, low and like the faint rumbling of distant thunder.

We traversed a trackless waste of moss which, bending to the pressure of broad tire or padded foot, rose up again behind us, leaving no sign that we had passed. We might indeed have been the wraiths of the departed dead upon the dead sea of that dying planet for all the sound or sign we made in passing. It was the first march of a large body of men and animals I had ever witnessed which raised no dust and left no spoor; for there is no dust upon Mars except in the cultivated districts during the winter months, and even then the absence of high winds renders it almost unnoticeable.

We camped that night at the foot of the hills we had been approaching for two days and which marked the southern boundary of this particular sea. Our animals had been two days without drink, nor had they had water for nearly two months, not since shortly after leaving Thark; but, as Tars Tarkas explained to me, they require but little and can live almost indefinitely upon the moss which covers Barsoom, and which, he told me, holds in its tiny stems sufficient moisture to meet the limited demands of the animals.

After partaking of my evening meal of cheese-like food and vegetable milk I sought out Sola, whom I found working by the light of a torch upon some of Tars Tarkas' trappings.[right-post] She looked up at my approach, her face lighting with pleasure and with welcome.

कशासाठी निवडून देतो आपणं 'आमदार'... REad here


राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे. 
गटारं बांधणं, शौचालय नुतनीकरण, मंदीराचे शेड बांधणं ही काम आमदाराची नाहीत... त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतात... आपण नगरसेवकांची याच कामांसाठी निवड करतो नाही का...
मग,  आपण आमदाराला कशासाठी निवडून देतो... त्यांची सैविधानिक कामं काय असतात... हेदेखील आपल्याला माहीत
'आमदार' कशासाठी?
कायदे बनविणे
- भारतीय घटनेच्या सातव्या परिशिष्टातील कलम २४६नुसार आमदाराचं मुख्य काम आहे ते म्हणेज राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे बनविणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करणे... काळ आणि परिस्थितीला एखादा कायदा नुकसानकारक ठरत असेल तर असे कायदे रद्द करूणं किंवा त्या अनुषंगानं चर्चा करणं
घटनेत दुरुस्तीचा अधिकार 
- घटनेत काही दुरुस्त्यांच्या वेळी किमान निम्म्या आमदारांच्या संमतीचीही गरज असते. त्या वेळी मतदान करून योग्य उमेदवार निवडणे, हे आमदारांचे काम असते.
आर्थिक नियंत्रण 
- राज्याच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवणे, हेही आमदारांचे महत्त्वाचे काम आहे. राज्याचे अर्थविषयक धोरण ठरताना, विविध करांची आणि त्यांच्या दरांची रचना होताना, नवे कर लावताना, काही कर रद्द करताना आमदारांनी धोरणात्मक चर्चा केली पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत भाग घेतला पाहिजे.
योजनांची अंमलबजावणी करणे...
- राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते आहे की नाही, यावर लक्ष ठेवणं... कामांत येणारे अडथळे दूर करणं, हेदेखील आमदारांचे काम असते. अशा योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचं काम आमदारांनी करावं, अशी अपेक्षा आहे.

प्रतिनिधींची निवड करणे
आमदारांना आवश्यक त्या वेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडणे, योग्य वेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करणे ही कामेदेखील करावी लागतात. ती कामे त्यांनी प्रामाणिकपणे आणि सदसद्विवेक बुद्धीने करावे, अशी अपेक्षा असते.
वेतन आणि भत्ते ठरवणं 
आमदारांसठी वेतन आणि भत्ते ठरविण्याचे अधिकारही आमदारांकडेच आहेत.

या निकषांवर करा तुमच्या सद्य आमदारांच्या कामाची पडताळणी...  
- गेल्या विधानसभेच्या कार्यकाळात(पाच वर्षांत) विधानसभेत किती कायदे संमत केले गेले, किती कायद्यांत दुरुस्ती झाली, किती विधेयके नामंजूर करण्यात आलीत, आणि किती कायदे रद्द करण्यात आले, याची माहिती त्या आमदाराला आहे का?
- यापैकी किती कायद्यांवरील चर्चेत आपल्या आमदाराने सहभाग घेतला होता?
- किती आणि कोणत्या क्षेत्राशी संबंधित कायद्यासाठी आमदाराने अशासकीय विधेयक विधिमंडळाच्या पटलावर मांडले?
- कोणत्या कायद्यावरील चर्चेत भाग घेऊन एखादी तरी दुरुस्ती संबंधित कायद्यात करायला सरकारला भाग पाडले?
- नव्या कायद्याच्या मसुद्याविषयी, दुरुस्तीविषयी चर्चेत भाग घेण्यापूर्वी किंवा मतदान करण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी, त्या कायद्याचा थेट संबंध असलेल्यांशी चर्चा केली होती का?
- सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम आमदाराने योग्य पद्धतीने बजावले आहे किंवा नाही, हे पाहणेही महत्त्वाचे आहे... राज्याच्या अर्थसंकल्पात  कोणत्या कामासाठी किती खर्च करणार आणि त्यासाठीचे उत्पन्न कसे मिळेल, हे राज्यकर्त्यांनी सर्व आमदारांसमोर मांडायचे असते. ते काम अर्थमंत्र्यांकडे सोपवलेले असते. अर्थमंत्र्यांनी मांडलेला हिशेब आणि पुढचे नियोजन योग्य आहे का, याचा विचार करून ते मंजूर करायचे की नाही हे ठरविण्याचा अधिकार आमदारांकडे दिला गेलाय. अर्थसंकल्पात चुकीच्या हिशेबांना मंजुवरी दिलीय का? काही कर सुचवणे, काही कर कमी अथवा रद्द करवून घेणे, नियोजनानुसारच निधी वितरित झाला आहे की नाही? याकडे लक्ष देणं आमदारांचंच काम आहे.
- जर, अर्थसंकल्पावर काही आक्षेप असेल तर त्यानं यासंबंधी आपलं मत विधिमंडळात मांडलं की नाही? हे देखील तुम्ही पडताळू शकता.
 

Sunday 12 October 2014

What’s in your bag, PR Girl?

Whats in your bag, PR Girl
Slowly she drifted to the southeast, rising higher and higher as the flames ate away her wooden parts and diminished the weight upon her. Ascending to the roof of the building I watched her for hours, until finally she was lost in the dim vistas of the distance. The sight was awe-inspiring in the extreme as one contemplated this mighty floating funeral pyre, drifting unguided and unmanned through the lonely wastes of the Martian heavens; a derelict of death and destruction, typifying the life story of these strange and ferocious creatures into whose unfriendly hands fate had carried it.

Much depressed, and, to me, unaccountably so, I slowly descended to the street. The scene I had witnessed seemed to mark the defeat and annihilation of the forces of a kindred people, rather than the routing by our green warriors of a horde of similar, though unfriendly, creatures. I could not fathom the seeming hallucination, nor could I free myself from it; but somewhere in the innermost recesses of my soul I felt a strange yearning toward these unknown foemen, and a mighty hope surged through me that the fleet would return and demand a reckoning from the green warriors who had so ruthlessly and wantonly attacked it.

Close at my heel, in his now accustomed place, followed Woola, the hound, and as I emerged upon the street Sola rushed up to me as though I had been the object of some search on her part. The cavalcade was returning to the plaza, the homeward march having been given up for that day; nor, in fact, was it recommenced for more than a week, owing to the fear of a return attack by the air craft.

Lorquas Ptomel was too astute an old warrior to be caught upon the open plains with a caravan of chariots and children, and so we remained at the deserted city until the danger seemed passed.

As Sola and I entered the plaza a sight met my eyes which filled my whole being with a great surge of mingled hope, fear, exultation, and depression, and yet most dominant was a subtle sense of relief and happiness; for just as we neared the throng of Martians I caught a glimpse of the prisoner from the battle craft who was being roughly dragged into a nearby building by a couple of green Martian females.

And the sight which met my eyes was that of a slender, girlish figure, similar in every detail to the earthly women of my past life. She did not see me at first, but just as she was disappearing through the portal of the building which was to be her prison she turned, and her eyes met mine. Her face was oval and beautiful in the extreme, her every feature was finely chiseled and exquisite, her eyes large and lustrous and her head surmounted by a mass of coal black, waving hair, caught loosely into a strange yet becoming coiffure. Her skin was of a light reddish copper color, against which the crimson glow of her cheeks and the ruby of her beautifully molded lips shone with a strangely enhancing effect.

She was as destitute of clothes as the green Martians who accompanied her; indeed, save for her highly wrought ornaments she was entirely naked, nor could any apparel have enhanced the beauty of her perfect and symmetrical figure.

As her gaze rested on me her eyes opened wide in astonishment, and she made a little sign with her free hand; a sign which I did not, of course, understand. Just a moment we gazed upon each other, and then the look of hope and renewed courage which had glorified her face as she discovered me, faded into one of utter dejection, mingled with loathing and contempt. I realized I had not answered her signal, and ignorant as I was of Martian customs, I intuitively felt that she had made an appeal for succor and protection which my unfortunate ignorance had prevented me from answering. And then she was dragged out of my sight into the depths of the deserted edifice.

As I came back to myself I glanced at Sola, who had witnessed this encounter and I was surprised to note a strange expression upon her usually expressionless countenance. What her thoughts were I did not know, for as yet I had learned but little of the Martian tongue; enough only to suffice for my daily needs.

As I reached the doorway of our building a strange surprise awaited me. A warrior approached bearing the arms, ornaments, and full accouterments of his kind. These he presented to me with a few unintelligible words, and a bearing at once respectful and menacing.[full-post]

fun unlimited

‘रात्रीस खेळ चाले’नेमकं काय आहे या मालिकेत... [Free] Domain Finder 10 Awesome Google Tricks You Can Use 21 Pictures That Prove Bus Drivers Of Himachal Pradesh Are The Best In India 3 tricks for Vodafone free internet September 2014. 5 Sites Where You Can Sell Your Photos 50 लाख गुगल पासवर्ड चोरी 7-Data Card Recovery 1.2 Multilingual + Portable Active File Recovery 13.0.15 (x64) AdPakz Advanced Task Manager Pro - Killer v5.1.4 Patched Advertise On Our Banner Network Completely FREE! Aga Bai Arechyaa 2 (2015) Marathi Full Movie Watch Online And Download Untouched Aircel AIRTEL- Get Rs.10 Free Mobile Recharge By Giving Missed Call Aligarh (2016) - DVDRip - 1CDRip - [DDR] * AF * All secret Android codes Allow workgroup LAN but restrict / block individual internet access ? Aloha - Icon Pack Amitabh Bachchan Amruta Khanvilkar unseen Best photos Anad Shinde Milind Shinde Lokgeete Vol 1 Anti-Hacker Tool Kit Antivirus Softwares Anushka Sharma Assal marathi sms AutoPlay.Media.Studio.v8.5.0.0 Avast Antivirus Pro and Internet Security 2014 9.0.2017.356 Avast! Pro Antivirus/Internet Security/Premier 2015 Bang Bang 2014 featuring Hrithik Roshan and Katrina Kaif. bhakanti in marathi bigger commissions Bikini Girl v1.0.0 [Unlimited Gold] Bombay Velvet (2015) (Audio Cleaned) - PDVDRip - XviD - 1CDRip - [Exclusive] Bombay Velvet (2015) Theatrical Trailer HD 720p Feat. Ranbir Kapoor Bsnl Etc. BurnAware Premium 7.3.0 Final Multilingual Burning Tools BUS DRIVERS BYOMKESH BAKSHI-My Personal Classics_DVD_DIVX rip!!!!(Daily Updated) Cable TV Networks Call Of Warships:World Duty Candy Crush Saga v1.48.0 CD DVD Tools Charolya Check Gmail Hacks Check Your Own Mobile Number-Airtel Chhatrapati Shivaji Maharaj Photo Collection Children's City Communication Softwares Complete Internet Repair v2.1.0.2103 Portable Components and Free Downloads for Joomla CMS Computer Computer Desktop Wallpapers Computer Tricks Coreldraw Graphics Suite X7 v17.6.0.1021 Multilingual Creature 3D (2014) Theatrical Trailer HD 720p Feat. Bipasha Basu Cuisines Dattas Dokfode Personnel Likes Writtens DBMS (Database management System) & RDBMS (Relational DBMS) systems and SQL. Topics include MySQL Deep Freeze Enterprise 8.20.220.4750 Deepika Padukone 720p HD Destination dharur killa in marathi Dilliwaali Zaalim Girlfriend (2015) Theatrical Trailer HD 720p Feat. Divyendu Sharma Docomo Download AirTel Official 4 Apps and Get Free Official 1.2 GB Data Download Free Wallpapers Dream Mall (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD DVD-Cloner 2015 12.0 Build 1400 DVDSCR Movies E cigarette Earn Money EasiestSoft Movie Editor v4.6.0 Ebook Downloads Ek Villain [2014] Movie Poster Eno Cola Entertainment (2014) - MP3 - VBR - 320Kbps - Songs Facebook v68.0.0.37.59 Color Mod + Messenger Mod Family Tree Maker 2014 Far Cry 3-RELOADED Fashion FIFA 15 Ultimate Team v1.4.4 Final File hosting Filefactory Foods Form Filling / Work from home - 33 Vacancies left to enroll for Year 2016 Fourth Edition Free Bitdefender INTERNET SECURITY 2016 for 6 Month Free Comic Book Download Free Comic Book Download Links Free Computer Wallpapers Free Dabur Almond Shampoo Free Desktop Wallpapers Free Download Marathi - Bengali - Punjabi - Oriya - Bhojpuri etc. Free Flash Templates Free Idea 1GB 3G Data for 3 Months Free Marathi Kavita Free mobile games free Profile 18 Amber Wood Fragrance Sample Free Sample Free Sample of Dove Face Wash Free Sample of Parachute Advanced Ayurvedic Hair Oil Free Samples Free Tata Docomo 100 Mins T2T Talktime Free Wallpapers Free Web Hosting Free Web Templates Free Website Templates Freebies Gallery Get 1GB 2G Data For Rs.9 Only Get Free Dove Face Wash hamper Get Free Rs.10 Recharge From Wheel Detergent Get Free Sample of Veet Full Body Waxing Kit Get Odomos Free Sample Get Rs.100 Instantly. No Joining Fee Get Your Free Sample Of Kurkure Gmail Hacks Hacking a mobile phone Hacking Exposed Mobile Haider (2014) Theatrical Trailer HD 720p Feat. Shahid Kapoor Happy New Year (2014) - Official Trailer Ft. Sharukh Khan hare Databases harur. city. Dharur Health & Fitness Book Collection Hindi Movie Download Hindi Movie Downloads Horlicks How to increase Internet speed How to Reset / Remove / Bypass Forgotten BIOS or CMOS Password? HRTC Huge Collection of Bodybuilding Books Humshakals Movie Posters - Triple Look : Feat. Saif Ali Khan Idea India Dharur is a city Beed district Indian Mp3 Downloads Internet Download Manager (IDM) 6.20 Build 5 + Crack [ 7 MB ] Internet download manager (idm) 6.23 build 12 Irrfan Khan Jackie Shroff Joomla Templates JUST JOIN AND REFFER EARN LOT Kaspersky Internet Security 2015 v15.0.0.463A Kavita Khoobsurat (2014) Theatrical Trailer HD 720p Feat. Sonam Kapoor & Fawad Khan Kill Dil [2014] Theatrical Trailer Kuch Kuch Locha Hai (2015) Theatrical Trailer HD 720p Feat Kya Dilli Kya Lahore [2014] - Full Album - 320Kbps late period Latest Bollywood Remix April 2014 - 320Kbps Latest HD Trailers Free Download / Watch Online - Hindi * English * Regional * International * Game Trailers Listen to latest songs Make 100$ per week with only your phone (Android only) Marathi Actor Marathi Actress Marathi Album Krishna Janmotsav Marathi Gani Marathi Joke Marathi Jokes marathi movies Marathi Music Download Marathi Poem MedCalc 3000 Complete v15.10 Mee Marathi Memory Stick menstrual camps Mi Marathi mobile apps MOBILE FUN Mobile Hack Tricks mobile phone memory card and digital media recovery Movie Channel Software Movie Reviews Movie Trailers MR.X [2015] Theatrical Trailor HD 720p Feat. Emarn Hasmi MSSQL Mukta Barve | Free wallpaper Music MX Player Pro v1.7.28 Full Version Nagrik (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD Nero 2015 Platinum v16.0.03000 Multilingual Portable Nero 2016 Platinum Full Crack Netmarketing tools New Launch : OnePlus 3 64GB Smartphone + Launch Day Offers New Year Wallpapers News Channel Software ocation in Maharashtra Only FileFactory Rewards gives you all these amazing benefits Oracle and PostgreSQL. Parents Books Collection Paresh Rawal PC GAMES PDFZilla PDF Compressor 3.0.Softwares.PDF Tools People period PG - A Paying Ghost (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD Phones Photography picture Piku (2015) Official Trailer 720P Feat. Deepika Padukone Posts by Datta Dokfode preganancy Professional Web Design Promote HitLink.com PVtraffic.com is a Big Spam -Not paying ( LOTraffic) Racing mobile games Radhika aapte movies Radhika Apte Wallpapers Raja Natwarlal (2014) Theatrical Trailer HD 720P Feat. Emraan Hashmi receive 4 FREE SAMPLES Recovery Tools Reliance Reliance Unlimited Internet Broadband Plans In Affordable rates Riteish Deshmukh and Ram Kapoor Sanjay Narvekar Sata Lota Pan Sagla Khota (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD Sayali Deodhar Sayali Deodhar ( Zee marathi Fem ) Wallpapers Sayali Devdhar Selfis Secure Digital card selfies sex Shivaji maharaj wallpapers Shraddha Kapoor Shraddha Kapoor dons Bikini for Vogue India April 2014 Siddhant (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD Sign Up and Get a Free Product of Hair Dye Singham Returns (2014) Theatrical Trailer HD 720p Feat. Ajay Devgn & Kareena Kapoor Skype 7.0.32.100 Business Edition.Softwares Smadev Free Antivirus From Indonasia SOFTWARES Sonakshi Sinha-Slim and Sexy Song-on-Demand stamphon Tablets Tata Docomo Tata Docomo Free 3G UDP Trick 2013-iNTERNET Free Tech Technology and Engineering Tenorshare Any Data Recovery Pro TeraCopy Pro 3.0 Alpha 3 The Great Book Of Best Quotes Of All Time. The Mark -RELOADED The way it works is simple This New Change In WhatsApp Is Way Too Cool. Check This Out. Time Bara Vait (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD tips and tricks for your Android mobile devices. Total Commander 8.51a LitePack | PowerPack | ExtremePack 2014.12 Final + Portable |352.5 MB Touchscreen mobile games Toy Wars Invasion-iNLAWS. Traffic TT -Money Making Traffic Travel Trends Tujhya Vin Mar Javaan (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD TuneUp Utilities 2014 TV SERIALS Video Video Channel Playout Video Convertors video jukebox channel software Vinod me marathi Vodafone Vrundavan 2016 Marathi pDVDRip x264 900MB Wallpapers Actress Wedding Welcome Zindagi (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD What do you want to exchange? What is the meaning of Saat Phere in Marathi Whats app for PC Version is available whatsapp photos WhatsApp+ v6.40D Cracked [No Root] WinRAR 5.11 Final All-in-One Edition (x86/x64) Wondershare Video Converter Ultimate 8.0.6.6 Multilingual World News Written By Dipali Jagtap Xilisoft Video Converter Ultimate 7.8.3.20140904 + Portable YouTube Video Downloader PRO 4.9.2.0 Yudh - Astitvachi Ladai (2015) Marathi Full Movie Watch Online And Download VCD zee marathi Zemana Anti-Malware 2.15.2.229 + Portable Zero Parallel - The Short-Term Loan Affiliate Network अप्रतिम लेख by नाना पाटेकर-Nana patekar Writtens आपला करा चेक -50 Lakh Gmail hacked कशासाठी निवडून देतो आपणं 'आमदार'... REad here गरज सरो आणि वैद्य मरो ! जाणून घ्या मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज मला माझी 7 वर्षे परत द्या- Gopal Shete मोगरा उत्सव सात फेरे सावधान...ई-सिगारेटही तेवढीच घातक!.....जागतिक आरोग्य संघटना सुनील मित्तल -From Airtel